Dombivli Fire : डोंबिवलीमध्ये लोढा फेस 2 च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला भीषण आग : ABP Majha

डोंबिवलीमध्ये लोढा फेस 2 च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला भीषण आग,  आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola