Mask Scam | भिवंडीत परदेशी मास्क धुवून विकणाऱ्यांच्या पोलखोलीनंतर हजारो मास्कचा रस्त्यांवर खच | ABP Majha
परदेशात वापरलेले मास्क धुऊन पुन्हा विक्रीच्या उद्देश ठेवणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्यानंतर गोडाऊनवर आरोग्य विभागानं छापे टाकले. कशाप्रकारे तुमच्या काळजीचा या लोकांनी बाजार मांडलेला, पाहूयात या रिपोर्टमधून.