Navi Mumbai Drugs Confiscation : नवी मुंबईच्या खारघरमध्ये एक कोटी रुपयांचा गांजा जप्त
नवी मुंबईच्या खारघरमध्ये एक कोटींचा गांजा जप्त कऱण्यात आलाय. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये.खारघर सेक्टर १२ मध्ये गांजा पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलीये. यावेळी ६ महिला आणि १० पुरुषांना पोलिसांनी अटक केलीये..थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जातेय.
Tags :
Arrest Seized Kharghar Action Mumbai Crime Branch Thirty First Navi Mumbai Police One Crore Worth Of Ganja Kharghar Sector 12 Ganja Party