MARD Doctor on Strike : राज्यातील 7 हजारांपेक्षा जास्त 'मार्ड' डॉक्टर संपावर, काय आहेत मागण्या?

Continues below advertisement

राज्यातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत... रखडललेल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे... अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.. मागील एका वर्षांपासून कित्येक बैठका होऊनही अजुन कोणतीच मागणी मान्य न झाल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरु केलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram