Milind Soman at Dadar Chowpatty : दादर चौपाटीवर मॅरेथॉन, मिलिंद सोमणकडून हिरवा झेंडा
लता शर्मा
Updated at:
26 Jan 2023 10:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज मुंबईत प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर चौपाटीवर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथ़ॉनमध्ये अनेक महिला साड्या नेसून सहभागी झाल्यात... अभिनेता मिलिंद सोमण यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला..
दरम्यान या मॅरेथॉनसंदर्भात मिलिंद सोमण यांच्याशी बातचीत केलीये