MNS Deepotsav Shivaji Park : मनसेच्या दीपोत्सवात दिग्गज मराठी कलाकारांची उपस्थिती
Continues below advertisement
दादरमधील शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मनसेप्रमुख Raj Thackeray यांनीही दीपोत्सवाच्या सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार दीपोत्सवाला उपस्थित होते.
Continues below advertisement