Maratha Reservation:मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनासाठी विशेष ट्रक, 200 प्रवासी जीवनावश्यक वस्तू नेणार

Continues below advertisement

Maratha Reservation : मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनासाठी विशेष ट्रक, 200 प्रवासी जीवनावश्यक वस्तू ट्रकमधून नेणार 
२० तारखेला मुंबई जाण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी सुरू केलीय. प्रवासासाठी एका विशेष ट्रकची बांधणी करण्यात आलीय. असाच एक ट्रक अंतरवाली सराटीत गेवराईचे एक आंदोलक घेऊन आले. २०० प्रवासी या ट्रकमधून प्रवास करू शकतात. तसंच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूकही यातून होऊ शकते. या गाडीचं मनोज जरांगेंनी उद्घाटन केलं. 
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram