Maratha Protest Dadar Mumbai : जालन्यातील घटनेविरोधात मुंबईतील दादरमध्ये आज मराठा समाजाचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
03 Sep 2023 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Protest Dadar Mumbai : जालन्यातील घटनेविरोधात मुंबईतील दादरमध्ये आज मराठा समाजाचं आंदोलन
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर, राज्यभरात आंदोलनांचा वणवा पेटलाय. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दादरमध्येही मराठा संघटना आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, गृहमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलनांचं सत्र सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मराठा समाजाने दिलाय.