Maratha Reservation : Tanaji Sawant यांच्या वक्तव्याविरोधात मराठा संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Continues below advertisement
मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मराठा संघटनांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र. 'सावंत यांच्या वक्तव्यानं समाजात रोष, सरकारनं भूमिका स्पष्ट करावी'. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचं शिंदे, फडणवीसांना पत्र
Continues below advertisement