Rajya Sabha 2022 : संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही तर परिणाम भोगा, धनाजी साखळकर आक्रमक
Continues below advertisement
छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदारकीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर आक्रमक झाले आहेत.. सर्व राजकीय पक्षांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही तर याचे परिणाम राजकीय पक्षांना भोगावे लागतील असा इशारा धनाजी साखळकर यांनी दिलाय.
Continues below advertisement