Manuskichi Bhint at Mumbai | थंडीच्या दिवसांत गरजू मुंबईकरांसाठी ऊबदार 'माणुसकीची भिंत'
थंडीच्या दिवसांता गरजू मुंबईकरांसाठी माणुसकीची भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीवर ऊबदार कपडे, नवे मास्क पुरवले जात आहे. थंडीच्या दिवसात ऊबदार कपड्यांची लोकांना जास्त गरज असते. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.