Mantralaya Entry Pass : मंत्रालयाच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्याच्या सूचना
Mantralaya Entry Pass : मंत्रालयाच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्याच्या सूचना
वारंवार होणारी आंदोलनं आणि आत्महत्येचे प्रयत्न पाहता... मंत्रालयाच्या प्रवेशाबाबत गृह विभागाकडून नवी मार्गदर्शक सूची जारी करण्यात आलीय. मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना आधीपासूनच प्रवेश पास बंधनकारक आहेत. मात्र आता मंत्री आणि सचिवांसोबत असणाऱ्या खासगी गाड्यांना आणि नागरिकांना प्रवेशपास बंधनकारक आहे..तसंच प्रत्येक मजल्यावर प्रवेशासाठी कलर कोड पत्रिका देण्याच्या सूचनाही गृहविभागानं दिल्यात. महत्त्वाचं म्हणजे, मंत्रालयाच्या टेरेसवर जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद करण्याच्याही सूचना देण्यात आल्यायत.
Tags :
MUMBAI