coronavirus | मंत्रालयात निर्जंतुकीकरण करण्यास सुरूवात, दर 20 मिनिटांना मंत्रालयात स्वच्छता
मुंबईतल्या मंत्रालयात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर सध्या मंत्रालयात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दर 20 मिनिटांनी मंत्रालय परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम सुरु आहे.