Mansukh Hiren Death Mystery | मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIAकडे जाण्याची शक्यता : सूत्र

Continues below advertisement

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या तपास प्रकरणातून सचिन वाझे यांना हटवण्यात आलं नव्हतं.  तर सहायय्क पोलीस आयुक्तांची त्या तपासासाठी नेमणूक करण्यात आली होती आणि सचिन वाझे त्यांना सहकार्य करत होते अशीही माहिती मिळालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram