Mansukh Hiren मृ्त्यू प्रकरणात एटीएसकडून दुसऱ्यांदा नाट्यरुपांतर
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. या प्रकरणात आणखी माहिती मिळवण्यासाठी एटीएसने दुसऱ्यांदा नाट्यरुपांतर केलं. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत सापडला होता.