Mansukh Hiren Death Mystery | गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत काय झालं?
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
06 Mar 2021 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेण यांचा काल संशयास्पद मृत्यू झाला. ज्यामुळे महाराष्ट्र मधील राजकारण चांगलच पेटल. या काय नाही या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सायंकाळी 6 वाजता शासकीय निवासस्थान ज्ञानेश्वरीवर महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली.