Manoj Kotak on Mumbai Mayor : मुंबईत भाजपचाच महापौर होणार, मनोज कोटक यांचं मोठं वक्तव्य ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 May 2023 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी ठाकरे विरुद्ध भाजप-शिवसेना असा सामना रंगला असतानाच आणखी एक दावा करण्यात आलाय. मुबंईत भाजपचाच महापौर होईल असा दावा भआजप नेते मनोज कोटक यांनी केलाय