Manohar Joshi : मनोहर जोशींना हिंदुजा रूग्णालयात केलं दाखल
Continues below advertisement
Manohar Joshi : मनोहर जोशींना हिंदुजा रूग्णालयात केलं दाखल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे ---- प्रकृती अस्वस्थामुळे काल दुपारी मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ---- हिंदुजा रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज चा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता
Continues below advertisement