Mann Deshi Mahotsav | रवींद्र नाट्य मंदिर परिसरात माणदेशी महोत्सवाचं आयोजन | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
दरवर्षीप्रमाणे यंदा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर परिसरात माणदेशी महोत्सव आयोजित करण्यात आलाय. ग्रामीण महिलांना स्वताच्या पायावर खंबीरपणे उभं करण्याच्या हेतून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram