Mankhurd to Nerul Mega Block : हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ मार्गावर मेगाब्लॉक ABP Majha
Mankhurd to Nerul Mega Block : हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ मार्गावर मेगाब्लॉक ABP Majha
रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागात मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार.