Mangal Prabhat Lodha : 'ऑक्टोबरच्या आधी गोखले ब्रिजची थ्री लेन वाहतूक सुरू होईल : मंगलप्रभात लोढा

Continues below advertisement

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंधेरी पूर्व परिसरातील रोडवरील खड्डे आणि गोखले ब्रिजची पाहणी केलीय. गोखले ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऑक्टोबरच्या आधी या ठिकाणाहून थ्री लेन वाहतूक सुरू होईल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram