Taj Lands End मध्ये गणपती प्रतिष्ठापनेस व्यवस्थापनाचा नकार, 2 तास कर्मचारी हातात मूर्ती घेऊन उभे

मुंबईच्या पंचतारांकित प्रसिद्ध अशा  Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेवरून वाद निर्माण झाला आहे. कर्मचारी युनियनने बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणली पण हॉटेल व्यवस्थापनेने बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास नकार दिला. त्यानंतर 2 तास कर्मचारी हातात मूर्ती घेऊन गेटवर उभे होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola