Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात झाला. 5- 6 गाड्या मागोमाग धडकल्या त्यात अरोरा हीच्या गाडीचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी येणाऱ्या मन सैनिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीबीडीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून डोक्याला मार लागला असल्याची माहिती आहे.