Malad Tipu Sultan Ground: मंत्री अस्लम शेख यांचं भाजपला प्रत्युत्तर ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 06:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद सुरु आहे. याबाबत कॅबिनेट मंत्री अस्लम शेख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय बघुयात