Malad : मुंबईच्या मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा चिघळणार? नाव बदलणार का?

"झाशीची राणी लक्ष्मीबाई" नामकरणाचा शिवसेनेचा प्रस्ताव उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर पुढील प्रक्रिया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola