Malad BJP Protest: मैदानाल टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन वाद ABP Majha

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादाचा सूर टीपेला पोहोचला आहे. क्रीडा संकुलाचं आज उद्घाटन होणार आहे. तर भाजपनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वादामुळे क्रीडा  संकुलाजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola