Malad Acid Attack on Dog: मांजरीचा पाठलाग करतो म्हणून कुत्र्यावर ॲसिड हल्ला
Continues below advertisement
Malad Acid Attack on Dog: मांजरीचा पाठलाग करतो म्हणून कुत्र्यावर ॲसिड हल्ला मुंबईतील मालाड मालवणी परिसरात महिलेकडून कुत्र्यावर अॅसीड हल्ला. कुत्र्याचा राग मनात धरुन साबिस्ता अन्सारी नावाच्या महिलेनं केला कुत्र्यावर अॅसीड हल्ला.
Continues below advertisement