
Mumbai Car Accident | क्रॉफर्ड मार्केट भागात भरधाव कारच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू तर 8 जखमी
Continues below advertisement
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवलं, 5 जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी; जखमींवर जे. जे रुग्णालयात उपचार सुरु.
Continues below advertisement