Majha Diwali Ank 2022 : 'माझा'च्या दुसऱ्या दिवाळी अंकाचं मुंबईत प्रकाशन ABP Majha

बातमी माझाच्या साहित्यिक फराळाची. पहिल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर एबीपी माझाचा दुसरा दिवाळी अंक दाखल झालाय. या अंकाचं मुंबईत प्रकाशन झालं....  जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद पै यांच्या हस्ते माझा दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं.... ग्रंथाली प्रकाशनाच्या प्रतिभांगणात हा कार्यक्रम पार पडला.. एबीपीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी यावेळी दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली... दिवाळी अंकाला युनिक फीचर्स आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सहकार्य लाभलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola