Mahim Majar Issue : माहिम येथील विवादीत बांधकाम जमीनदोस्त, प्रशासनानं चालवला कारवाईचा बुल्डोजर

Mahim Dargah : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहिमच्या समुद्रातील दर्गा अवैध असल्याचा आरोप केल्यानंतर माहिम दर्गा ट्रस्टने (Mahim Dargah Trust) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं," असं स्पष्टीकरण मखदूम शाह बाबा रदियल्लाहुअनहु अर्थात माहिम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola