Mahendra Deshmukh | शेतकरी महेंद्र देशमुखांचं पनवेल तहसील कार्यालयात आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement
काल मातोश्रीबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी महेंद्र देशमुख यांनी पनवेल तहसील कार्यालयात सहकुटुंब आंदोलन सुरू केलंय. देशमुख यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना कार्यालयाबाहेर अडवलं. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने फसवणूक केल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.
बॅंक आॅफ इंडिया च्या अधिकाऱ्यांना त्वरीत पनवेल तहशील कार्यालयात बोलविण्याची देशमुख यांनी मागणी केलीय. देशमुख यांना पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram