Mahavitaran Strike Mumbai :मुंबईतील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता,दीड लाख कर्मचारी संपात सहभागी

Continues below advertisement

मुंबईतील महावितरणचे दीड लाख कर्मचारी संपात सहभागी. मुंबईतील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. महावितरणच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram