Mahashivratri2022 :मुंबईत सुप्रसिद्ध बाबूलनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून मोठी गर्दी शिवरात्रीचा उत्साह

Continues below advertisement

Mahashivratri2022  :  मुंबईत सुप्रसिद्ध बाबूलनाथ मंदिरात आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे,,महाशिवरात्री एक पवित्र सण जो देशभरात अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येत आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram