Mahashivratri 2023 : मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराला आकर्षक सजावट, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

Continues below advertisement

महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.   पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.   कोरोनानंतर यंदा बाबुलनाथला जलाभिषेक करण्याची परवानगी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram