Mahashivratri 2022 : कोरोना संकटानंतर महाशिवरात्रीचा उत्साह, महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरं सजली
abp majha web team
Updated at:
01 Mar 2022 09:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज महाशिवरात्र... देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा जयघोष ,सुरुय. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी शिवमंदिरांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्ष महाशिवरात्रीला महादेवाचं दर्शन घडू शकलं नव्हतं... मात्र आता कोरोना मागे सारून भाविकांनी शिवमंदिरात गर्दी करायला सुरुवात केलेय. बारा ज्योतीर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, आणि घृष्णेश्वर या पाचजही ज्योतिर्लिंगांच्या स्थळी भाविकांची गर्दी दिसून येतेय