Maharashtra Workers | परप्रांतीय मजुरांना पायघड्या, राज्यातील मजुरांचं काय?

Continues below advertisement
परप्रांतीय मजुर विमानाने राज्यात दाखल झाले आहे. मात्र, राज्यातील मजुरांना अद्याप कोणतीही सोय न केल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. परिणामी परप्रांतीय मजुरांना पायघड्या पण राज्यातील मजुरांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram