Narendra Modi : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात विकास होणार : नरेंद्र मोदी

PM Modi Mumbai Visit: डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी बीकेसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola