Lockdown 4.0 | खासगी रुग्णालयासाठी सरकारकडून शुल्कदर निश्चित, रुग्णांची लूट थांबवण्यासाठी निर्णय
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयं रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र आता राज्य सरकारनं खासगी रुग्णालयांनाच इंजेक्शन देण्याचं ठरवलं आहे. कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी तसं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. तसंच रुग्णांची लूट थांबवण्यासाठी खासगी रुग्णालयांना शुल्कदर निश्चित करुन देण्यात आले आहे.
Continues below advertisement