BJP leader | राज्यातील भाजप नेत्यांच शिष्टमंडळ आज राज्यापालांना भेटणार
राज्यातील भाजप नेत्यांच शिष्टमंडळ आज राज्यापालांना भेटणार, राज्यात सुरु असलेल्या घडामोडींचा सविस्तर अहवाल राष्ट्रपतींना सादर करावा अशी मागणी भाजपचे नेते करणार आहेत.