Mumbai : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Continues below advertisement

हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादनाचा कार्यकम. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती 1 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 107 जणांच्या स्मरणाचा आजचा दिवस मानला जातो

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram