Potholes issue :राज्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
राजू सोनावणे
Updated at:
28 Sep 2021 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खड्ड्यांसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक,