Maharashtra Political Crisis :राज्यातील सत्तासंघर्षाचा पिक्चर अभी बाकी है? पुन्हा सत्तांतर होणार?

Continues below advertisement

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram