Anil Deshmukh यांच्या CBI प्रकरणातील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार, दिवाळी घरी की जेलमध्ये?

Continues below advertisement

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय प्रकरणातील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाकडून आज दुपारपर्यंत  निकाल येईल... देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झालाय... हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयात जमा करण्यात आलाय. १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल
देशमुख ११ महिने तुरुंगात आहेत... दरम्यान अनिल देशमुखांची दिवाळी घरी की जेलमध्ये होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram