Maharashtra Monsson Update : महाराष्ट्रात मॉन्सून 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता
Continues below advertisement
महाराष्ट्रात मॉन्सून १६ जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे.. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले असून, त्यामुळे, पुढील २४ तासांत बिपारजॉय चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या वादळामुळेच राज्यात पावसाचं आगमन उशिरा होणार आहे.. या वादळामुळे समुद्र खवळलेला असेल त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. वादळ केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवरून पुढे सरकणारय. अर्थात, या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांना धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आलाय...
Continues below advertisement
Tags :
Depression Sea Arabian Sea Monsoon In Maharashtra Low Pressure Area June 16 Set In South-East Cyclone Biparjoy Late Arrival Of Rains