Maharashtra Minister Bungalow Electricity Cut : मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची लाईट गेली
Continues below advertisement
आतापर्य़ंत लोडशेडिंगचा फटका सर्वसामान्यांना बसत होता... पण आता मंत्र्यांनाही त्याचा फटका बसलाय़... याचं कारण गेल्या तासाभरापासून मंत्र्यांचे १६ बंगले अंधारात आहेत... मंत्र्यांच्या बंगल्याची वीज गेलीए.. आणि त्यामुळे मंत्र्यांना आता अंधारात कामं करावी लागत आहेत..
Continues below advertisement