Maharashtra Lockdownच्या शक्यतेने गावाला परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांची मुंबईतील LTT स्थानकावर गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Apr 2021 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता पाहता परप्रांतीय मजूर आणि रोजगारासाठी मुंबईत आलेले नागरिक आपापल्या गावी निघाले आहेत. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तिकीटाशिवाय पोहोचल्याने स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे.