
Maharashtra Industry Award : महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याला संजीव पेंढारकरांची उपस्थिती
Continues below advertisement
विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कारानं उद्योजकांचा सन्मान पार पडला. महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याला संजीव पेंढारकरांची उपस्थिती होती
Continues below advertisement