Mumbai : ...तर म्हाडाचा Sunil Gavaskar यांना दिलेला म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता : Jitendra Awhad
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2021 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : वांद्र्यातल्या भूखंडावर क्रिकेट अकादमी ऐवजी मल्टी फॅसिलिटी स्पोर्ट सेंटर उभं राहणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुनील गावस्करांना गुगली, भूखंड मिळून 33 वर्षानंतरही क्रिकेट अकादमी सुरु न केल्यानं आव्हाडांचा गावस्करांना टोला