Maharashtra Heat Wave : हवामान विभागाने मुंबई, कोकणासाठी इशारा, मुंबईचं तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर

Maharashtra Heat Wave : उन्हाळ्याने वर्दी दिली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी इशारा जारी केला आहे. रविवारी (13 मार्च) मुंबईचं तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड  उष्णतेच्या लाटेसह ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola