Kanjurmarg Carshed : कांजूरमार्ग कारशेड भूखंडाचा राज्य वि. केंद्र वाद संपला, काय झाला निर्णय?
Continues below advertisement
कांजूरमार्ग कारशेड भूखंडाचा राज्य वि. केंद्र वाद संपला. मेट्रो कारशेड कांजूरला करण्याचा आदेश शिंदे सरकारकडून मागे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कोर्टात सादर.
Continues below advertisement